Smart News:- साऊथ सुपरस्टार (Allu Arjun) ‘पुष्पा- द राइज’ सुपरडुपर हिट झाला. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘पुष्पा-द रूल’ (Pushpa The Rule ) या चित्रपटाची.
‘पुष्पा’साठी अल्लूनं प्रचंड मेहनत घेतली होती. संपूर्ण चित्रपटात एक खांदा वर करुन चालणं किंवा डान्स करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी अल्लू अर्जुनने 2 वर्ष मेहनत घेतली. टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन आता हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पुष्पाच्या हिंदी वर्जनने देखील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला केला. अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूड चित्रपटात काम करायला आवडेल का?
अल्लू अर्जुनने दिलं हे उत्तर
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अल्लू अर्जुनने सांगितले की, मला यात नक्कीच इंटरेस्ट आहे. तो म्हणतो, ‘हिंदीमध्ये अभिनय माझ्यासाठी थोडासा कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. पण गरज पडली तर मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनचे मुंबईत एक अपार्टमेंटदेखील आहे.
महत्वपूर्ण खबरे
Web Series Trailer Out : उल्लू ऐप की का ट्रेलर रिलीज होते ही इन्टरनेट पर लगाई आग , यहां देखें
करियर राशिफल20 july : कर्क को JOB में मिलेगी अतिरिक्त जिम्मेदारी, मीन को जोखिम उठाने से होगा मुनाफा